शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनातील घटीमुळे टमाटा आवकेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:41 IST

वणी : अतिवृष्टीमुळे टमाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम आवकेवर झाला असुन अवघे १९५० किलो टमाटा विक्र ीसाठी उत्पादकांनी आणल्याने व्यवहार प्रणालीची गती कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.

ठळक मुद्देळे सुमारे ५० टक्के टमाटा भुईसपाट

लोकमत न्युज नेटवर्कवणी : अतिवृष्टीमुळे टमाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम आवकेवर झाला असुन अवघे १९५० किलो टमाटा विक्र ीसाठी उत्पादकांनी आणल्याने व्यवहार प्रणालीची गती कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.वणी सापुतारा रस्त्यावर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजारात टमाटा खरेदी विक्र ीचे व्यवहार सुरु आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांबरोबर परिसरातील तसेच परराज्यातील व्यापारी टमाटा खरेदीसाठी येतात. परराज्यातही प्रतीदीन अनेक ट्रक टमाटा विक्र ीसाठी अडत्यांच्या माध्यमातून जातात. हे गतवर्षीचे चित्र तसेच परिसरातील टमाटा उत्पादकांना व्यवहार करणे सोयीचे व्हावे यासाठी खोरीफाटा येथेही खरेदी विक्र ी केंन्द्र सुरु करण्यात येते. तेथे मोठी आर्थिक उलाढाल होते व पर्यायी व्यवसायालाही सुगीचे दिवस येतात. त्यात हॉटेल्स, पेट्रोल पंप, प्लास्टिक क्र ेट, पेपर रद्दी भाड्याने वाहतुक करणारा वर्ग मजुरवर्ग या व अशा सर्व तत्सम घटकांना अनुकुलस्थिती निर्माण होते, व यात्रेचे स्वरु प या दोन्ही केन्द्राला येते हा प्रतीवर्षीचा अनुभव मात्र या वर्षी अतिवृष्टी व परतीच्या बेमोसमी पावसामुळे सुमारे ५० टक्के टमाटा भुईसपाट झाल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील उत्पादक हवालदिल व हतबल झाले आहेत. याचा एकत्रित परिणाम टमाटा आवकेवर झाला आहे.हजारो क्विंटल आवक ज्या ठिकाणी होत होती, तेथे हा आकडा मात्र दोन हजार क्विंटलवर आल्याने खरेदीदार अधिक व टमाटा मर्यादीत अशी स्थिती झाल्याने परप्रांतीय व्यापारीही अद्याप खरेदी केन्द्राच्या बदलत्या स्थितीचा अभ्यास करत सकारात्मक वातावरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक