जळगाव नेऊर विद्यालयास महापुरुषांच्या प्रतिमा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:10+5:302021-07-30T04:14:10+5:30

येथील विद्यालयात अनेक वर्षे त्यांनी उपमुख्याध्यापिका म्हणून काम केले होते. प्रतिमांच्या रूपाने त्यांनी अनोखी भेट शाळेला दिली आहे. यावेळी ...

Images of great men visit Jalgaon Neur Vidyalaya | जळगाव नेऊर विद्यालयास महापुरुषांच्या प्रतिमा भेट

जळगाव नेऊर विद्यालयास महापुरुषांच्या प्रतिमा भेट

येथील विद्यालयात अनेक वर्षे त्यांनी उपमुख्याध्यापिका म्हणून काम केले होते. प्रतिमांच्या रूपाने त्यांनी अनोखी भेट शाळेला दिली आहे. यावेळी दहावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष जयाजी नाना शिंदे ,माजी सभापती प्रकाश वाघ, मुख्याध्यापक एन.ए. दाभाडे, उपमुख्याध्यापक आर.के .गांगुर्डे , शालेय समिती सदस्य तुकाराम शिंदे, कचरू तिपायले , गोविंद ठोंबरे, पांडुरंग भोरकडे, विठ्ठल सानप ,ज्येष्ठ शिक्षक चांगदेव खैरनार, संपत बोरणारे, सोमनाथ पानसरे, एस. पी. शेळके, व्ही .एन. निरभवणे , शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.

फोटो- २९ जळगाव स्कूल

जळगाव नेऊर विद्यालयात महापुरुषांच्या फोटो भेट प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष जयाजी नाना शिंदे, प्रकाश वाघ, मुख्याध्यापक दाभाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.

290721\29nsk_7_29072021_13.jpg

  फोटो- २९ जळगाव स्कूल जळगाव नेऊर विद्यालयात महापुरुषांच्या फोटो भेट प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष जयाजी नाना शिंदे ,प्रकाश वाघ , मुख्याध्यापक दाभाडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी

Web Title: Images of great men visit Jalgaon Neur Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.