नाशिकरोड परिसरात प्रतिमा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST2021-01-04T04:12:52+5:302021-01-04T04:12:52+5:30

वनिता चंद्रमोरे, विमल जगताप, मिराबाई आहिरे, माधुरी निरगुडे, डॉ.कल्पना गांगुर्डे, मित्रामेळाचे राजेंद्र ताजणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी ...

Image worship in Nashik Road area | नाशिकरोड परिसरात प्रतिमा पूजन

नाशिकरोड परिसरात प्रतिमा पूजन

वनिता चंद्रमोरे, विमल जगताप, मिराबाई आहिरे, माधुरी निरगुडे, डॉ.कल्पना गांगुर्डे, मित्रामेळाचे राजेंद्र ताजणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नयुम खान, रमेश पाळदे, सचिन सूर्यवंशी, अरुण निरगुडे, शिवाजी थोरात, वासुदेव सोनवणे, बाळासाहेब चंद्रमोरे, इस्माईल शेख, बलू ठाकूर, दिनकर झाडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेे यांच्याा जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती आरिंगळे, विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदिश पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी ॲड.नीलेश सानप, शंकर मंडलिक, मंगेश लांडगे, मधुसूदन देवळालकर, मनोज जोशी, चैतन्य देशमुख, विनोद गांगुर्डे, विक्रम कोठुळे, अशोक माळवे, प्रशांत वाघ, गौतम पगारे, मिलिंद पगारे, मुना अन्सारी, नियामत शेख, दीपक बोराडे, हरिश भंडागे, अजय जाधव, अक्षय मरसाळे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

एकलहरे येथील सामनगांव गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकलहरा अध्यक्ष शानु निकम, भाऊसाहेब जगताप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलेे. यावेळी राकेश वाघ, शिमोन पाखरे, मोहन वाघ, अंकुश घायतडक,

सूरज म्हस्के, तेजस गायकवाड, संगम देवरे, नितीन खरात आदी उपस्थित होते.

फोटो - नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

प्रतिमा पूजनप्रसंगी नगरसेविका डॉ.सीमा ताजणे, वैशाली ताजणे, शितल सूर्यवंशी्, प्राची वराडे, वनिता चंद्रमोरे, विमल जगताप, मिराबाई आहिरे, माधुरी निरगुडे, डॉ. कल्पना गांगुर्डे, राजेंद्र ताजणे, नयुम खान, रमेश पाळदे, सचिन सूर्यवंशी, अरुण निरगुडे, शिवाजी थोरात, वासुदेव सोनवणे, बाळासाहेब चंद्रमोरे, इस्माइल शेख, बलू ठाकूर, दिनकर झाडे आदी. (फोटो ०३ नाशिकरोड)

Web Title: Image worship in Nashik Road area