के.जे.मेहेता शाळेत प्रतिमा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST2021-01-04T04:12:50+5:302021-01-04T04:12:50+5:30

के.जे.मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ ज्यु. कॉलेज मध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ...

Image worship at KJ Mehta School | के.जे.मेहेता शाळेत प्रतिमा पूजन

के.जे.मेहेता शाळेत प्रतिमा पूजन

के.जे.मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ ज्यु. कॉलेज मध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या अलका दुनबळे, उपप्राचार्य अरिंगळे, पर्यवेक्षक जारस, श्रीमती कल्पना पडवळ, श्रीलेखा पाटील, मीना डांगळे, सुनीता गायकवाड, साधना धोंगडे व इतर महिला शिक्षिका उपस्थित होत्या. या निमित्ताने मोहाळे, नितीका पांडे, अरिंगळे जारस प्राचार्या दुनबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वैष्णवी नागरे, लीना राजपूत, अनिकेत पाईकराव सौंदर्या नारनवरे, पल्लवी पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. (फोटो ०३ के.जे.मेहेता)

Web Title: Image worship at KJ Mehta School