प्रार्थनास्थळाच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना

By Admin | Updated: June 10, 2014 00:34 IST2014-06-10T00:30:11+5:302014-06-10T00:34:05+5:30

ंमालेगाव : भ्रमणध्वनी संचावरील फेसबुकवर प्रार्थनास्थळाच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The image of the shrine is irreverent on Facebook | प्रार्थनास्थळाच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना

प्रार्थनास्थळाच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना


ंमालेगाव : भ्रमणध्वनी संचावरील फेसबुकवर प्रार्थनास्थळाच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या तक्रारीवरून आझादनगर व आयेशानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून भ्रमणध्वनी फेसबुकवर अश्लील छायाचित्र टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे समाजकंटकांचे कारस्थान सुरू आहे. या प्रकाराचा सर्वत्र निषेध केला जात असून, फेसबुकवरील अशाच एका प्रकरणी आबीद अन्जुम मुक्तार अहमद तसेच शाह सोहेल अब्दुल रहेमान यांनी आझादनगर व आयेशानगर पोलिसांत स्वतंत्र फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बंटेवाड करीत आहे.

Web Title: The image of the shrine is irreverent on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.