मी नाराज नाहीच- वसंत गिते, आमदार

By Admin | Updated: July 8, 2014 01:11 IST2014-07-08T00:14:56+5:302014-07-08T01:11:43+5:30

मी नाराज नाहीच- वसंत गिते, आमदार

I'm not angry - Vasant Gite, MLA | मी नाराज नाहीच- वसंत गिते, आमदार

मी नाराज नाहीच- वसंत गिते, आमदार

 

मी पक्षात नाराज नाही. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्याबाबत माध्यमांमध्ये मी नाराज असल्याचा सूर काढला गेला. माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याने मी घरीच होतो. माध्यमांमधून सारखे दूरध्वनी येत असल्याने दूरध्वनी बंद केला होता. पक्ष संघटनेत काय सुधारणा करायच्या, याबाबत मी गेल्या आठवड्यातच राज यांची भेट घेऊन त्यांना सांगितले आहे. उद्या (दि. ८) पुन्हा मुंबईला जात असल्याने राज यांच्याशी आणखी चर्चा करेल.
- वसंत गिते, आमदार

Web Title: I'm not angry - Vasant Gite, MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.