शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

त्या पोलीसाला कठोर शिक्षेसाठी इगतपुरी पोलीसांना सर्वपक्षीय निवेदनह्यत्याह्ण पोलीसाला कठोर शिक्षेसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 5:04 PM

इगतपुरी : शहरातील तळेगाव येथे रहिवासी असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहुल मोरे याने व त्याच्या पत्नीने लहान मुलांना अमानुष मारहाण करून शरीरावर चटके दिले. या घटनेच्या निषेर्धात सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१८) सहायक. पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले .

ठळक मुद्देइगतपुरी : स्वताच्या लहान मुलांना अमानुषपणे मारहाण प्रकरणाचे पडसाद

इगतपुरी : शहरातील तळेगाव येथे रहिवासी असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहुल मोरे याने व त्याच्या पत्नीने लहान मुलांना अमानुष मारहाण करून शरीरावर चटके दिले. या घटनेच्या निषेर्धात सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१८) सहायक. पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले .शुक्रवारी (दि.१५) झालेल्या घटनेत लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस नोकरी करीत असलेला राहुल मोरे, त्याची दुसरी पत्नी यांनी पहिल्या पत्नीपासुन झालेल्या मुलगा व मुलगी यांना सतत एक महिना अमानुष मारहाण केली. यात जखमी झालेल्या मुलांच्या केवीलवाण्या हाकेची संपुर्ण जिल्हयात हळहळ व्यक्त केली गेली.लहान मुलांना क्रुरतेने मारणाऱ्या अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व समाजात पुन्हा अशी घटना घडू नये या करीता झालेल्या घटनेचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस व सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सैयद, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती विष्णु पाटील चव्हाण, अनिल भोपे, रामदास गव्हाणे, पंढरी डाके, नगरसेवक संपत डावखर, माजी नगरसेवक मिलिंद हिरेआदींसह कार्यकर्ते उपस्थीत होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणPolice Stationपोलीस ठाणे