आदर्श शिक्षक अरुण भामरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST2021-09-22T04:16:39+5:302021-09-22T04:16:39+5:30

इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अरुण भामरे यांना इंटरनॅशनल लायन्स क्लब नाशिक सेंट्रल यांच्या वतीने ...

Ideal teacher Arun Bhamre felicitated | आदर्श शिक्षक अरुण भामरे यांचा सत्कार

आदर्श शिक्षक अरुण भामरे यांचा सत्कार

इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अरुण भामरे यांना इंटरनॅशनल लायन्स क्लब नाशिक सेंट्रल यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला होता.

या निमित्ताने इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी भामरे यांचा पंचायत समिती सभापती दालनात सन्मान केला. या प्रसंगी रघुनाथ तोकडे, मच्छिंद्र पवार, राम शिंदे, जिल्हा परिषद प्रतिभा परदेशी, दीपाली पिंपळगावकर, शीतल पिंगटे, स्वाती पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

(२१ टाकेद २)

शिक्षक अरुण भामरे यांचा सत्कार करताना सोमनाथ जोशी. समवेत रघुनाथ तोकडे, मच्छिंद्र पवार, राम शिंदे आदी.

210921\21nsk_27_21092021_13.jpg

शिक्षक अरुण भामरे यांचा सत्कार करतांना सोमनाथ जोशी समवेत रघुनाथ तोकडे, मच्छिंद्र पवार, राम शिंदे आदी.

Web Title: Ideal teacher Arun Bhamre felicitated