हुसेनीबाबा यांचा आज संदल-ए-खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:39 IST2017-09-07T00:39:40+5:302017-09-07T00:39:46+5:30

नाशिक : सालाबादप्रमाणे हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा होत आहे. यानिमित्त संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’ काढण्यात येणार आहे. चौकमंडई येथून बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 Hussainibaba's Today's Sandal-e-Khas | हुसेनीबाबा यांचा आज संदल-ए-खास

हुसेनीबाबा यांचा आज संदल-ए-खास

नाशिक : सालाबादप्रमाणे हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा होत आहे. यानिमित्त संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’ काढण्यात येणार आहे.
चौकमंडई येथून बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हजरत मौलाना सय्यद मुहम्मद महेमुद अशरफ उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी हुसेनी युवक मंडळाच्या वतीने बडी दर्ग्याच्या प्रांगणात महाप्रसादाचे (लंगर) वाटप केले जाणार आहे.

Web Title:  Hussainibaba's Today's Sandal-e-Khas