शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

कु-हाडीने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:09 AM

गंगापूर : महादेवपूर येथील गट क्रमांक १२६मधील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या चंदर लक्ष्मण किरकिरे (रा.मूळ बेरवाळ) याने शनिवारी (दि.२५) ...

गंगापूर : महादेवपूर येथील गट क्रमांक १२६मधील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या चंदर लक्ष्मण किरकिरे (रा.मूळ बेरवाळ) याने शनिवारी (दि.२५) सकाळी राहत्या खोलीत पत्नी दीपा चंदर किरकिरे हिचा कौटुंबिक भांडणातून कुºहाडीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फरार संशयित चंदरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महादेवपूर शिवारात शेतात पत्र्याच्या खोलीत अ‍ॅड. लक्ष्मण फकिरराव लांडगे यांच्या शेतावर रखवालदार म्हणून किरकिरे दाम्पत्य मागील सहा महिन्यांपासून राहत होते. संशयित चंदर याने रात्री भांडण करून पत्नी दीपा हिचा सकाळी १० वाजेच्या अगोदर कुºहाड व लोखंडी पाइपच्या सहाय्याने खून केला. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आहे. हा प्रकार सकाळी १० वाजेनंतर लांडगे यांच्या वाहनचालकामुळे उघडकीस आला. बारे देण्यासाठी वाहनचालक शेतात आला असता, पाणी घेण्यासाठी तो रखवालदार चंदर याच्या खोलीकडे आला. यावेळी खोलीचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा वाजविला; मात्र आतमधून प्रतिसाद न आल्याने त्याने कडी उघडली असता दीपा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला आढळून आली. त्याने तत्काळ घटना लांडगे यांना भ्रमणध्वनीवरून कळविली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस