शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:20 IST

माहेरून हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन येत नाही तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल निकम (रा़ मंगलमूर्तीनगर, जेलरोड) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी मंगळवारी (दि़२३) पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़

नाशिक : माहेरून हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन येत नाही तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल निकम (रा़ मंगलमूर्तीनगर, जेलरोड) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी मंगळवारी (दि़२३) पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़  उपनगर परिसरातील रहिवासी उषा पगारे (जेलरोड) यांची मुलगी रेश्मा हिचा विवाह तिच्या सख्ख्या आत्याचा मुलगा अमोल निकमसोबत २००६ मध्ये झाला होता़ हुंड्याचे एक लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्यावर संशय घेऊन अमोल हा शिवीगाळ व मारहाण करीत होता़ या त्रासास कंटाळून २ नोव्हेंबर २०११ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पती अमोल निकम, सुमन निकम (सासू), मधुकर निकम (सासरे), रत्नप्रभा निकम, राहुल निकम, उज्ज्वला बर्वे, हेमंत बर्वे यांच्याविरोधात विवाहिता छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले़ त्यामध्ये मयत रेश्मा हिस पती अमोल याने केलेली मारहाण, उपचार सुरू असलेली वैद्यकीय कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष याद्वारे पती अमोल यास दोषी धरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावली़ तर उर्वरित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी