शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात मुसळचा प्रहार नवऱ्याने  केले केले बायकोला ठार; अपघाताचा रचला होता बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 13:32 IST

गेल्या बुधवारी (दि.28) ही खुनाची घटना घडली आहे. गेल्या बुधवारी हॉटेल जत्रा परिसरात असलेल्या श्रीरामनगर येथे ही घटना घडली होती. 

संदीप झिरवाळ

पंचवटी : पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तिच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून तिचा खून करत पत्नीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा बनाव करत  अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून पोलिस ठाण्यात खोटी माहिती देत खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी पतीसह भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

गेल्या बुधवारी (दि.28) ही खुनाची घटना घडली आहे. गेल्या बुधवारी हॉटेल जत्रा परिसरात असलेल्या श्रीरामनगर येथे ही घटना घडली होती.  श्रीरामनगर येथिल संतकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या नंदा मच्छिंद्र चौरे (35) हिला कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला होता अशी तक्रार आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आरोपी टेलर पतीने दिली होती.

सदर अपघात हा संशयास्पद असल्याने आडगाव पोलिसांनी माहिती घेत याबाबत पतिकडे कसून चौकशी केली असता त्याचे बिंग फुटले आणि त्याने पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून भाच्याच्या मदतीने तिच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून खून केला.

आडगाव पोलिसांनी या खून प्रकरणी टेलर व्यवसाय असलेल्या मूळ बीड जिल्ह्यातील व सध्या श्रीरामनगर संतकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या पती मच्छिंद्र भगवान चौरे  (40) व त्याचा भाचा सुरेश तुळशीराम कराड (19) या दोघांनाही अटक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी