घरफ ोडीत साठ हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: May 26, 2014 00:26 IST2014-05-25T23:07:32+5:302014-05-26T00:26:46+5:30

इंदिरानगर : बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे साठ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाथर्डी फ ाटा परिसरात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शिरीष विठ्ठलराव हरदात (गिरीधर भवन, पाथर्डी फ ाटा) हे १० ते १५ मे या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लॅपटॉप, १४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चेन, ३५ हजार रुपये रोख असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी हरदात यांनी दिलेल्या फि र्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

The house is worth 60 thousand rupees | घरफ ोडीत साठ हजारांचा ऐवज लंपास

घरफ ोडीत साठ हजारांचा ऐवज लंपास

इंदिरानगर : बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे साठ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाथर्डी फ ाटा परिसरात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शिरीष विठ्ठलराव हरदात (गिरीधर भवन, पाथर्डी फ ाटा) हे १० ते १५ मे या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लॅपटॉप, १४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चेन, ३५ हजार रुपये रोख असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी हरदात यांनी दिलेल्या फि र्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: The house is worth 60 thousand rupees