शौर्य दिनानिमित्त महिला, पत्रकारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST2021-01-08T04:42:59+5:302021-01-08T04:42:59+5:30

यावेळी सावित्रीबाई फुले महिला शौर्य पुरस्कार डॉ.शितल पवार, डॉ.वैशाली खरे, भावना महाजन (सहायक पोलीस निरीक्षक), नीता महाजन (शिक्षिका), वैशाली ...

Honoring women and journalists on the occasion of Heroism Day | शौर्य दिनानिमित्त महिला, पत्रकारांचा सन्मान

शौर्य दिनानिमित्त महिला, पत्रकारांचा सन्मान

यावेळी सावित्रीबाई फुले महिला शौर्य पुरस्कार डॉ.शितल पवार, डॉ.वैशाली खरे, भावना महाजन (सहायक पोलीस निरीक्षक), नीता महाजन (शिक्षिका), वैशाली जाधव (सामाजिक) व धम्मनायिका महिला बहुउद्देशीय मंडळ नाशिक रोड यांना हा पुरस्कार देण्यात देण्यात आला, तसेच सातपूर व सिडको परिसरातील पत्रकारांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन अढांगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकासचे प्रदीप पोळ, उपायुक्त सुदर्शन नगरे, जीएसटीचे उपायुक्त श्रीकांत गांगुर्डे, उपायुक्त प्रमोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय भरीत यांनी, सूत्रसंचालन माया खंडवी, जगन्नाथ भरीत यांनी केले, तर आभार यशवंत तेलोरे यांनी मानले. कार्यक्रमास मधुकर खंडवी, यशवंत भवरे, सतीश गांगुर्डे, भगवान भालेराव, प्रशांत भरीत, दशरथ गांगुर्डे, राहुल खंडवी, योगेश भरीत आदी उपस्थित होते. (फोटो आहे)

Web Title: Honoring women and journalists on the occasion of Heroism Day