टीकेआरएच विद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST2021-09-11T04:15:39+5:302021-09-11T04:15:39+5:30

सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. बी. अहिरे यांना तीन विविध संस्थांनी पुरस्कार दिला. पोषण आहार प्रमुख एस. के. कन्नोर ...

Honoring ideal teachers in TKRH school | टीकेआरएच विद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार

टीकेआरएच विद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार

सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. बी. अहिरे यांना तीन विविध संस्थांनी पुरस्कार दिला. पोषण आहार प्रमुख एस. के. कन्नोर व प्रसिद्धी विभाग प्रमुख आर.आर.शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

पर्यवेक्षक एन. एम. मांडवडे यांनी मनोगत व्यक्त केले. सांगितला. पुरस्कारार्थी बी. बी. अहिरे यांचे भाषण झाले. प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक व्ही. एस. पगार यांनी पुरस्कारार्थी शिक्षकांचे कौतुक केले. सूत्रसंचालन शिक्षक एम. बी. शिरोळे यांनी तर आभार प्रदर्शन के. यू. बच्छाव यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक बी. एन. पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Honoring ideal teachers in TKRH school