सटाण्यात कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST2021-06-28T04:11:06+5:302021-06-28T04:11:06+5:30

प्रास्तविक अध्यक्ष रूपाली जाधव यांनी केले .कोरोनासारख्या महाभयंकर काळातही डाक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपली सेवा अविरत ...

Honoring the Coronation Warriors in Satana | सटाण्यात कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

सटाण्यात कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

प्रास्तविक अध्यक्ष रूपाली जाधव यांनी केले .कोरोनासारख्या महाभयंकर काळातही डाक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपली सेवा अविरत चालू ठेवली. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक करीत त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना क्लबतर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. पुष्पा जाधव यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून काम बघितले. यावेळी कांबळे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. दखलपात्र काम करणाऱ्या व्यक्तींची नोंद घेत त्यांच्या कामाचे कौतुक होणे आवश्यक असल्याचे डाक अधिकारी आर. एन. देवरे यांनी सांगितले. तसेच पोस्टाच्या विविध बचत योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. क्लबच्या कार्याचे कौतुक करीत कांबळे यांनी आभार मानले.

फोटो - २७ सटाणा २

सटाणा डाक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानप्रसंगी इनरव्हील क्लबचे पदाधिकारी.

===Photopath===

270621\27nsk_2_27062021_13.jpg

===Caption===

सटाणा डाक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानप्रसंगी इनरव्हील क्लबचे पदाधिकारी.

Web Title: Honoring the Coronation Warriors in Satana