पेठ येथे आशा दिवस साजरा करून केला सन्मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST2021-02-17T04:19:27+5:302021-02-17T04:19:27+5:30

जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते तालुक्यातील ३० आशा स्वयंसेविका व ३ गट प्रवर्तक यांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल ...

Honored by celebrating Asha Day at Peth! | पेठ येथे आशा दिवस साजरा करून केला सन्मान !

पेठ येथे आशा दिवस साजरा करून केला सन्मान !

जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते तालुक्यातील ३० आशा स्वयंसेविका व ३ गट प्रवर्तक यांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व कृष्ण तुलशी देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी जि.प. सदस्य भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, माजी सभापती मनोहर चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, समूह संघटक मनोहर तुंबडे, तालुका आरोग्य सहायक बाळासाहेब चौधरी, शाम गवारे, सी. बी. भोये ,डॉ. देवरे, डॉ. सुषमा वाघेरे, डॉ. थोरात, श्रीमती बेंडाळे , श्रीमती भदाणे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

--------------

पेठ येथे आशा स्वयंसेविकांचा सन्मान करताना भास्कर गावीत, विलास अलबाड, पुष्पा पवार, डॉ. योगेश मोरे, मनोहर चौधरी आदी. (१६ पेठ १)

===Photopath===

160221\16nsk_27_16022021_13.jpg

===Caption===

१६ पेठ १

Web Title: Honored by celebrating Asha Day at Peth!