देवळा महाविद्यालयात महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:35 IST2020-03-09T14:35:24+5:302020-03-09T14:35:45+5:30

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देवळा नगरपंचायतीच्या सफाई कर्मचारी महिलांना सन्मानित करण्यात आले.

 Honor of women at Deola College | देवळा महाविद्यालयात महिलांचा सन्मान

महीला दिनानिमित्त सन्मानानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना सफाई कामगार महीला व्यासपीठावर मालती आहेर, जयमाला चंद्रात्रे, प्रा. गीतल बच्छाव आदी. 


यावेळी उपप्राचार्या डॉ. सौ. मालती आहेर ,डॉ . जयमाला यांनी स्त्री अत्याचार व सुरक्षा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
सरिता कुंदे यांनी आभार मानले.
 

Web Title:  Honor of women at Deola College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.