शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:18 IST

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित २६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित २६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (दि.५) पोलीस दलात सेवा करताना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाºयांचा हा सन्मान सोहळा पार पडला.यावेळी सहायक उपनिरीक्षक राजू साळवे, मनोहर वाघ, शिवाजी देशमुख, पोपट कारवाल, रमेश देशमाने, संजय सूर्यवंशी, हवालदार चंद्रकांत सदावर्ते, दत्तात्रय पाळदे, मधुकर घुगे, माणिक गायकर, सोमनाथ सातपुते, रवींद्र बागुल, नंदू उगले, गणेश भामरे, मोहन कडवे, मनोज विशे, पोपट माळोदे, संजीव जाधव, अनिल दिघोळे, महेबूब सय्यद, कैलास कुशारे, जितेंद्र परदेशी, प्रफुल्ल माळी, दिलीप ढुमणे, पोलीस नाईक संजय सानप, प्रदीप म्हसदे यांचा समावेश आहे.यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त अशोक नखाते, आर. आर. पाटील, ईश्वर वसावे, मोहन ठाकूर आदिंसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस