शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मानूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:25 PM

कळवण : तालुक्यातील मानूर ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबंध समितीच्या वतीने आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती ...

कळवण : तालुक्यातील मानूर ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबंध समितीच्या वतीने आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.मानूर गावात दि. १८ जून रोजी आढळलेला एक रुग्ण उपचार घेऊन बरा झाला. गावाने योग्य नियोजन केल्याने येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असून, गावाने कोरोनामुक्तीसाठी केलेले कार्य तालुक्यासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार बंडू कापसे यांनी काढले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, डॉ. राजेश काटे, सरपंच योगेश चव्हाण उपस्थित होते. आरोग्य सहाय्यक बाजीराव सूर्यवंशी यांनी मनोगतात गावात राबविलेल्या विविध योजना तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी केलेल्या सहकार्यामुळे गाव कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्तविक रवींद्र बोरसे यांनी तर आभार ग्रामसेवक एस. टी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास उपसरपंच यशोदा पवार, जे.एम. ठाकरे, मंजूषा जाधव, कल्पना भामरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या