पंचाळे येथे १६ जवानांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST2021-08-19T04:18:49+5:302021-08-19T04:18:49+5:30

जालिंदर थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्रिदल सैनिक कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ पगार, संदीप पवार, गणेश चौधरी, संतोष बिन्नर, ...

Honor of 16 jawans at Panchale | पंचाळे येथे १६ जवानांचा सन्मान

पंचाळे येथे १६ जवानांचा सन्मान

जालिंदर थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्रिदल सैनिक कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ पगार, संदीप पवार, गणेश चौधरी, संतोष बिन्नर, अनिकेत पवार, त्र्यंबक साबळे, दीपक गाडे, दत्तू चव्हाणके, चिंतामणी सानप, भाऊसाहेब आरोटे, भारतीय सैन्य दलातील जवान मयूर थोरात, ज्ञानेश्वर राऊत आदी उपस्थित होते. विठ्ठल थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. युवाशक्तीचे सचिव महेश थोरात यांनी प्रास्ताविक तर नवनाथ थोरात यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संतोष बेलोटे, सुनील थोरात, म्हाळू सैंद्रे, वाल्मिक नवले, विकास आसळक, भारत वाघ, अशोक माळी, सुमिध थोरात, राहुल थोरात, बाळासाहेब थोरात, कैलास थोरात, छबू थोरात, विकास बिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट-

या माजी सैनिकांचा गौरव

माजी सैनिक जगन्नाथ आसळक, दिनकर माळोदे, संदीप तुपसुंदर, रामनाथ बेलोटे, दशरथ डुंबरे, नवनाथ सैंद्रे, कमलाकर बेदरकर, बाजीराव थोरात, भाऊसाहेब हांडोरे, योगेश शिंदे, विठ्ठल थोरात, सूर्यभान बोंबले, सुधाकर हांडोरे, प्रशांत थोरात, आप्पासाहेब आसळक, दत्तात्रय थोरात यांचा गौरव केला.

फाटो ओळी- पंचाळे येथे निवृत्त सैन्य दल, पोलीस दलातील जवानांच्या गौरवाप्रसंगी युवाशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी.

Web Title: Honor of 16 jawans at Panchale