‘अर्सेनिक अल्बम’ चे घरोघरी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST2021-05-27T04:14:45+5:302021-05-27T04:14:45+5:30

सिन्‍नर : सरदवाडी रोड परिसरात घराघरात अर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप करण्यात आले. सरदवाडी रोड परिसरातील वृंदावननगर, ...

Home delivery of 'Arsenic Album' | ‘अर्सेनिक अल्बम’ चे घरोघरी वाटप

‘अर्सेनिक अल्बम’ चे घरोघरी वाटप

सिन्‍नर : सरदवाडी रोड परिसरात घराघरात अर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप करण्यात आले.

सरदवाडी रोड परिसरातील वृंदावननगर, गंगोत्रीनगर, संजीवनीनगर भागातून सुरुवात करण्यात आली. कर्पेनगर, साईबाबानगर, गौतमनगर, द्वारकानगर, उद्योगभवन, आश्वीनाथ बाबा चौक, कमलनगर ते आडवा फाटापर्यंत दहा हजार बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक पंकज मोरे, कामगार शक्‍ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार, गौरव घरटे, लोकेश धनगर, रवींद्र गिरी, आनंदा आव्हाड, संजय पाचोरे, शामराव मोरे, अरुण लगड आदींसह शिवसेना, कामगार शक्‍ती फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळी: सिन्‍नर येथे अर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप करताना नगराध्यक्ष किरण डगळे, अनिल सरवार, पंकज मोरे यांच्यासह कार्यकर्ते. (२६ सिन्नर २)

===Photopath===

260521\26nsk_24_26052021_13.jpg

===Caption===

२६ सिन्नर २

Web Title: Home delivery of 'Arsenic Album'