शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:46 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस सह परिसरात पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देशेतीत झालेले यांत्रिकीकरण पाहता शेतकºयांकडील बैलजोड्यांची जागा टॅक्टरने घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कपिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस सह परिसरात पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजा व बैल यांच्यातील जीवाभावाचे ऋ ण व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे बैल पोळा. यावेळी गावातील शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांनी या मिरवणुकीत नाचून आपला बैलांप्रतीचा आनंद व्यक्त केला. सायंकाळी ग्रामदैवत मारु तीरायाला भेटवून त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैल पोळा सण पारंपारिक पद्धतीने साजरा झाला.ग्रामीण भागात बैल पोळा या सणाला आजही अनन्य साधारण महत्व असून काळाच्या ओघात शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या जरी कमी झालेली असली तरी पोळा सणाचे महत्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूर्वी गावातील बहुतेक शेतकऱ्यांकडे दोन बैल जोड्या असत, त्यानंतर बैलाच्या वाढलेल्या किमती व शेतकºयांकडील जमिनीचे घटलेले शेत्र पाहता एका शेतकºयाला एक जोडी दिसू लागली. तर आज शेतीत झालेले यांत्रिकीकरण पाहता शेतकºयांकडील बैलजोड्यांची जागा टॅक्टरने घेतली असून आज ठराविक शेतकºयांकडेच बैल जोडी दिसून येत आहे. तरी देखील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर हे एकत्रित येत बैल पोळा उत्साहात साजरा झाला. 

टॅग्स :FarmerशेतकरीShravan Specialश्रावण स्पेशल