शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्या लोकांनी लुटला गणेश उत्सवाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:37 IST

नाशिक- महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि. व यश फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या गटाने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ५ दिवसांच्या गणेशजींची स्थापना करून एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया सदस्यांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी पुनर्वसन केंद्रा कडुन मंगल कामना केली. एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºयांना एकत्र आणणे व त्यांच्या सोबत आनंदाचे क्षण मोठ्या उत्साहाने ...

नाशिक- महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि. व यश फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या गटाने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ५ दिवसांच्या गणेशजींची स्थापना करून एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया सदस्यांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी पुनर्वसन केंद्रा कडुन मंगल कामना केली. एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºयांना एकत्र आणणे व त्यांच्या सोबत आनंदाचे क्षण मोठ्या उत्साहाने साजरा करणे हा एकमेव उद्देश या गणेश उत्सवाच्या माध्यमातून साध्य करण्यात आला. या सण समारंभामध्ये सहभागी होणाºयांचे प्रमाण वाढत आहे. गणेश उत्सवात नाशिक जिल्ह्यातील १२० एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया व्यक्तींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि. चे कमलाकर घोंगडे, सुचित्रा कुलकर्णी तसेच यश फाऊंडेशन अध्यक्ष रविंद्र पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्रींचे विसर्जन मोठ्या जलोषात करण्यात आले. वाजत-गाजत मिरवणुकीचा आनंद लुटत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य