शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

ट्रेलरची उभ्या ट्रकला धडक; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 1:21 AM

मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालक राजू जबारलाल आहिरवार (३७, रा. रेल्वे क्रॉसिंगजवळ, तहसील जि. गुणा) यांनी फिर्याद दिली. आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रेलर (क्र. एमएच २१ बीएच १७१९) मनमाड मालेगाव रस्त्यावरील हॉटेल राधिकासमोर पटांगणात मागे येत असताना पाठीमागे उभ्या असलेल्या ट्रकला  (क्र. एमपी ०९ एचएच ५५७३) मागील बाजूने धडक दिली. त्या वेळी ट्रकच्या पाठीमागे उभा असलेला क्लीनर महाराजसिंग प्रेमनरण कलावत हा दोन वाहनांमध्ये दबून ठार झाला. 

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघातDeathमृत्यू