शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

अध्यक्षपदी हिरे, उपाध्यक्षपदी गुळवे

By admin | Updated: October 14, 2015 23:55 IST

बिनविरोध : जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ

नाशिक : जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊन जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जिल्हा बॅँकेचे संचालक अद्वय हिरे व उपाध्यक्षपदी जिल्हा बॅँक संचालक जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण गुजराथी यांनी केली.द्वारका येथील महाराष्ट्र कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली. सकाळी ११ वाजता विहित वेळेत अध्यक्षपदासाठी अद्वय हिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सूचक म्हणून राजेंद्र डोखळे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश कवडे यांची स्वाक्षरी होती. तसेच उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यास सूचक म्हणून भास्करराव बनकर, तर अनुमोदक म्हणून दिलीप मोरे यांची स्वाक्षरी होती. अर्ज दाखल करण्याच्या विहित वेळेत दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गुजराथी यांनी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या अध्यक्षपदी अद्वय हिरे, तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. संदीप गुळवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीत अद्वय हिरे, संदीप गुळवे, जिल्हा बॅँक उपाध्यक्ष सुहास कांदे, राजेंद्र डोखळे, चांगदेवराव होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे संचालक आमदार अपूर्व हिरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब जाधव, निवृत्ती महाले, दिलीप मोरे, प्रकाश कवडे, बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ मोरे, संदीप पानगव्हाणे, जिल्हा बॅँक संचालक माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, उषा माणिक शिंदे, लक्ष्मण वाघेरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)