वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:48 IST2021-02-18T22:19:22+5:302021-02-19T01:48:11+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई जयराम गांगोडे यांची तर उपसरपंचपदी अंबादास पानडगळे यांची निवड करण्यात आली.

वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे
ठळक मुद्देनिवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
दिंडोरी : तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई जयराम गांगोडे यांची तर उपसरपंचपदी अंबादास पानडगळे यांची निवड करण्यात आली.
सदरील निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी एन.टी. निकम तसेच ग्रामसेवक चौधरी यानी काम पाहिले. दोघाचे एकमेव अर्ज दाखल झाले. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करून सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य साजन गावीत, यादव महाले, हनुमंत पवार, नंदा गांगोडे, विमल गांगोडे, चांगुणा गांगोडे, अंजना पानडगळे उपस्थित होते. (१८ वारे)