जन्मदात्याकडूनच मुलीवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:02 IST2017-08-17T01:00:26+5:302017-08-17T01:02:11+5:30

नाशिक : जन्मदात्या पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी झोपडपट्टी परिसरात राहणाºया पित्याने आपल्या मुलीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

Highly-abled girls from the birthplace | जन्मदात्याकडूनच मुलीवर अतिप्रसंग

जन्मदात्याकडूनच मुलीवर अतिप्रसंग

नाशिक : जन्मदात्या पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी झोपडपट्टी परिसरात राहणाºया पित्याने आपल्या मुलीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संशयित पित्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Highly-abled girls from the birthplace