‘हाय, नाशिककर...’
By Admin | Updated: June 8, 2014 00:07 IST2014-06-07T23:09:21+5:302014-06-08T00:07:31+5:30
करिश्मा कपूर हिने नाशिककरांशी संवाद साधला,

‘हाय, नाशिककर...’
‘मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्स’ या ज्वेलरी शो रूमच्या उद्घाटनप्रसंगी आलेली बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने नाशिककरांशी संवाद साधला, त्याप्रसंगी टिपलेले छायाचित्र.