शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

आजपासून पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:08 IST

बेशिस्त वाहनचालकांवर पुन्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.३१) मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

नाशिक : बेशिस्त वाहनचालकांवर पुन्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.३१) मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यासाठी पुन्हा एकदा जे दुचाकीस्वार नाशिककर हेल्मेटचा वापर करणार नाही त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटसक्तीची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्तालय हद्दीत सर्व पोलीस ठाणेनिहाय नाक्यांवर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी रस्ते अपघातात शहरात कमी झाल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा आहे. विशेषत: हेल्मेटचा वापर वाढल्यामुळे अपघाती मृत्युचे प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. मंगळवारपासून राबविल्या जाणाºया या विशेष मोहिमेत वाहतुक नियम पालनाविषयी जनजागृतीही केली जाणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक