शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

वडाळा गाव कलानगर चौक मार्गे अवजड वाहनांची वाहतूक काही बंद होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:54 PM

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये जा बंद ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गा कडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुर्घटना होऊन जीवितहानी ची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

ठळक मुद्दे निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर ,कंटेनर, टँकरची ,वाहतूक वडाळा गाव , कलानगर चौक,वडाळा पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये जा बंद ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गा कडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुर्घटना होऊन जीवितहानी ची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहेमहापालिकेने लाखो रुपये खर्च करून वडाळा नाका ते पाथर्डी गाव नागपूरच्या धर्तीवर दोन टप्प्यात रस्ता तयार करण्यात आला या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले त्यामुळे परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे या रस्त्यावर विनय नगर, इंदिरानगर, साईनाथ नगर, सार्थक नगर, कला नगर ,पांडव नगरी, शरयू नगर ,समर्थ नगर, सह विविध उपनगरे आहेत त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू तसेच या रस्त्या लगतच प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते परंतु या कोणत्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार न करता लोक वस्तीतून सुमारे चार महिन्यापासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर ,कंटेनर, टँकरची ,वाहतूक वडाळा गाव , कलानगर चौक,वडाळा पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे त्यामुळे पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे वडाळा पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणीचेनिवेदन पोलीस आयुक्त यांना देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिसरात सुमारे 60 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम असल्याने सकाळी व सायंकाळी कलानगर चौक ते पाथर्डी गाव या वडाळा पाथर्डी रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात त्यामुळे मोठ्या ज्येष्ठ नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स