शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

मुखेड परिसरात जोरदार पावसाने आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 7:15 PM

मुखेड : पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था करून कालच्या पावसाने मुखेड परिसरात झाली. गतवेळी २३ जुलैला पेरण्या झाल्यानंतर पाऊस जो गायब झाला तो अद्यापही तो परतला नव्हता. त्यातच यावेळीही जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी वर्ग ही हादरून गेला होता. याशिवाय माणसाच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही गंभीर रूप धारण केले होते. त्यामुळे सारेच पावसाची प्रतीक्षा करत करीत होते.

ठळक मुद्देअवघ्या दीड तासात जोरदार बरसला.

मुखेड : पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था करून कालच्या पावसाने मुखेड परिसरात झाली. गतवेळी २३ जुलैला पेरण्या झाल्यानंतर पाऊस जो गायब झाला तो अद्यापही तो परतला नव्हता. त्यातच यावेळीही जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी वर्ग ही हादरून गेला होता. याशिवाय माणसाच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही गंभीर रूप धारण केले होते. त्यामुळे सारेच पावसाची प्रतीक्षा करत करीत होते.शेवटी रविवारी (दि.२३) रात्री साडेदहा वाजता विजांचा कडकडात पावसाचे आगमन झाले. आणि अवघ्या दीड तासात जोरदार बरसला. त्यामुळे शेतशिवार पाण्याने भरले.या पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांच्या पेरण्या पुरेशा वापसा होणार आहे. या पुढेही पावसाने उर्वरीत पावसाळ्यात वेळोवेळी असेच बरसत राहिल्या शेतकऱ्यांच्या गेल्या तीन वर्षात पासूनचा दुष्काळ मोङुन त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, अशी प्रतिक्रि या येथील शेतकरी, माजी सरपंच संजय पगार यांचेसह काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.