शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मांडवड येथे जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 8:13 PM

मांडवड : लक्ष्मीनगर व परिसरात बुधवारी (दि.२६) झालेल्या पावसामुळे नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध पाण्याच्या प्रवाहामुळे फउटले. तर काही शेतकऱ्यांच्या विहीरीचे सुध्दा नुकसान झाले. लक्ष्मीनगर धरण ही नदीपात्रापर्यंत भरले आहे. दरम्यान या पहिल्याच पावसाने नागरीकांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देहिल्याच पावसाने नागरीकांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे.

मांडवड : लक्ष्मीनगर व परिसरात बुधवारी (दि.२६) झालेल्या पावसामुळे नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध पाण्याच्या प्रवाहामुळे फउटले. तर काही शेतकऱ्यांच्या विहीरीचे सुध्दा नुकसान झाले. लक्ष्मीनगर धरण ही नदीपात्रापर्यंत भरले आहे. दरम्यान या पहिल्याच पावसाने नागरीकांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे.गेल्या अनेक वर्षा पासुन लक्ष्मीनगरचे धरण पाण्याविना रिकामेच होते. शिवाय चालु वर्षी तर जनावरे व माणसांसाठी पिण्याचे पाणी हे विकतच घ्यावे लागत होते. या सर्व पाण्याच्या अडचणींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसाने सर्व परिसर जलमय करु न टाकल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले मात्र अनेक प्रकारे नुकसान व धावपळ ही उडाली. असे असले तरी सध्या पाण्याची अडचन दूर झाल्याने शेतकरी पुढील शेत कामाला लागले आहेत.