शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
5
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
6
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
7
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
8
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
9
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
10
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
11
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
12
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
13
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
14
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
15
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
16
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
17
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
18
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
19
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
20
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका

गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 22:46 IST

देवळा : अवैधरीत्या दारू तयार कारणाऱ्यांविरुद्ध देवळा पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम सुरू केली असून, वाजगाव येथे कारवाईत एक जणावर गुन्हा दाखल केला आहे. दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून, यावेळी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे गावातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

ठळक मुद्देवाजगाव ग्रामस्थांचा पुढाकार : पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : अवैधरीत्या दारू तयार कारणाऱ्यांविरुद्ध देवळा पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम सुरू केली असून, वाजगाव येथे कारवाईत एक जणावर गुन्हा दाखल केला आहे. दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून, यावेळी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे गावातील नागरिकांनी स्वागत केले आहे.रविवारी (दि. ५) मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील पवार, नितीन साळवे आदींनी वाजगाव येथील कोलते शिवार वरामेश्वर धरण परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर छापा मारून जमिनीत बुजून ठेवलेले प्लॅस्टिक ड्रम व दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य आदी नष्ट केले.यावेळी १६ लिटर दारू जप्त करण्यात येऊन दादा धाकू सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच बापू देवरे, माजीउपसरपंच अमोल देवरे, विनोद देवरे, ग्रामसेवक जे. व्ही. देवरे आणि पोलीसपाटील निशा देवरे आदी उपस्थित होते.जमावबंदी आदेशाचा भंगलॉकडाउनमुळे तालुक्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. यामुळे गावठी दारूला मागणी वाढली आहे. वाजगाव येथे काही ठिकाणी देशी व गावठी दारूची विक्र ी केली जात असल्यामुळे शेजारील गावातील असंख्य मद्यपी त्या ठिकाणांवर गर्दी करू लागल्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग व या गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता विचारात घेऊन वाजगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पोलीसपाटील यांनी आदिवासी वस्तीत जाऊन या विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वी दारूविक्र ी बंद करण्याची ताकीद दिली होती.वाजगाव येथे १०० टक्के दारूबंदी करण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. दारूची भट्टी टाकण्यासाठी शेतात जागा उपलब्ध करून देणाºया शेतकºयांना ताकीद दिली असून, यापुढे अशा शेतकºयांची माहिती पोलिसांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- निशा देवरे,पोलीसपाटील, वाजगाव

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी