आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप

By Admin | Updated: July 2, 2014 00:21 IST2014-07-01T22:33:15+5:302014-07-02T00:21:11+5:30

आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप

The Health Checkup Camp concludes | आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप

आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप

 

येवला : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. शिबिरास गरजूंनी चांगला प्रतिसाद दिला. सिक्स सिग्मा हॉस्पिटल्स, राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी, यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस शिबिर चालू होते.

Web Title: The Health Checkup Camp concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.