शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By admin | Updated: January 20, 2016 22:30 IST

छायाचित्रकाराची अडवणूक : लाच घेताना अटक

नाशिक : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी तथा देवरगावच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादा भगवान जाधव यांनी छायाचित्रांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार छायाचित्रकाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. कमिशन म्हणून २९०० रुपयांची लाच छायाचित्रकाराकडून स्वीकारताना मंगळवारी (दि.१९) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाधव यांना रंगेहाथ कार्यालयातच पकडले.देवरगाव येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक म्हणून जाधव कार्यरत आहे. शाळेमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकाराक डे त्यांनी बिलाची रक्कम मंजूर करून दिली म्हणून कमिशनपोटी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. दहावीच्या परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींचे काढलेल्या छायाचित्रांच्या बिलाची रक्कम मंजुरीनंतर जाधव यांनी धनादेशाद्वारे छायाचित्रकाराला अदा केली. त्यामुळे जाधव यांनी या मोबदल्यात कमिशन म्हणून पाच हजार रुपये तक्रारदाराकडे मागितले होते; मात्र तडजोडीनंतर दोन हजार ९०० रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी सापळा रचला. शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कायर् $िालयात दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून निश्चित झालेल्या रक्कमेची लाच घेताना अधिकाऱ्यांनी जाधव यांना रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)