शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

हत्ती नदीच्या पुरपाण्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:26 PM

विरगाव : बागलाण तालुक्यात गुरु वारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिमेकडील दसाणा व पठावा लघुमध्यम प्रकल्प ओसंडून वाहण्यास सुरु वात झाली आहे.

विरगाव : बागलाण तालुक्यात गुरु वारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिमेकडील दसाणा व पठावा लघुमध्यम प्रकल्प ओसंडून वाहण्यास सुरु वात झाली आहे. यामुळे परिसरातील कान्हेरी व हत्ती नदीला पावसाळ्यातील पाहिले पुरपाणी आले असून या पुरपाण्याचे जलपूजन तरसाळी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व स्वामी समर्थ सेवेकरी वर्गाच्यावतीने करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिक भिका रौंदळ, माजी सरपंच लखन पवार, तटांमुक्ती उपाध्यक्ष पुडंलिक रौदंळ, ग्रामसेवक एन एम देवरे, अरु ण मोहन, विजय रौदंळ, स्वामी समर्थ केद्रांचे किशोर रौदंळ, रोहित पवार, महेश निकम, सनी निकम, लक्ष्मण बागुल, देविदास रौदंळ, नाना गोसावी, अजय निकम, अनिल रौदंळ, आक्काबाई पिपंळसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक