आनंद परदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:18+5:302021-02-05T05:40:18+5:30
----- वाळूनाना खोले नाशिक रोड : जय भवानी रोड येथील रहिवासी वाळूनाना मुरलीधर खोले (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या ...

आनंद परदेशी
-----
वाळूनाना खोले
नाशिक रोड : जय भवानी रोड येथील रहिवासी वाळूनाना मुरलीधर खोले (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो ०१ खोले)
----
शिवाजी बेरड
सातपूर : एचएएलमधील सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी गोवर्धन बेरड (रा.महात्मा नगर, ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,जावई, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. (फोटो ०१ बेरड)
--------
पुंडलिक सहाणे
विल्होळी : ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पुंडलिक कोंडाजी सहाणे (५३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो ०१ सहाणे)
--------
मुक्ताबाई चव्हाण
पंचवटी : पेठरोडवरील गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या मुक्ताबाई पुंडलिक चव्हाण (६७) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो ०१ मुक्ता)