शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 
2
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?
3
एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
4
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
5
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
6
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
7
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
8
दक्षिण आफ्रिकेने फास आवळला, नेदरलँड्सचा संघ कसाबसा शतकपार पोहोचला
9
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
10
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
11
राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 
12
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
13
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
14
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
15
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
16
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
17
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
18
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
19
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
20
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन

स्मार्ट सिटीच्या निम्या सायकली गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 8:26 PM

नाशिक : शहरात सायकल चळवळ रुजावी यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प गुंडाळला गेल्यानंतर स्मार्ट सिटीने बेवारस पडलेल्या सायकली गोळ्या केल्या असून, यात अवघ्या ५४१ सायकलीच सापडल्या आहेत. उर्वरित सायकली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

ठळक मुद्देअजब । गोळा करताना उघड झाला प्रकार शहरातील प्रतिसाद घटल्याने कंपनी तोट्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात सायकल चळवळ रुजावी यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प गुंडाळला गेल्यानंतर स्मार्ट सिटीने बेवारस पडलेल्या सायकली गोळ्या केल्या असून, यात अवघ्या ५४१ सायकलीच सापडल्या आहेत. उर्वरित सायकली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि हिरो यूआॅन प्रा. लिमिटेड यांनी संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविला होता. त्यासाठी २७ फेबु्रवारीस करारनामा करण्यात आला होता. कंपनीने यासंदर्भात करारदेखील केला होता. या प्रकल्पास सुरुवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कंपनीने डॉक म्हणजेच सायकलचे स्टेशनची संख्या हळूहळू वाढवत नेली. शहरात विविध भागात डॉकची संख्या वाढत गेल्याने तब्बल शंभर डॉक आणि एक हजार सायकली पुरवण्यात आल्या. त्यानंतर संबंधित कंपनीने २५ इलेक्ट्रिक सायकलीदेखील मागविल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु नंतर गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर सायकलींना मिळणारा प्रतिसाद घटला. त्यातच अनके सायकलीचे स्टॅँड हे चुकीच्या असल्याने चोऱ्या वाढू लागल्या. काही भुरट्या चोरट्यांनी सायकलींचे सीट आणि चाकेदेखील चोरण्यास सुरुवात केली. शहरातील प्रतिसाद घटल्याने कंपनी तोट्यात जाऊ लागली. त्यामुळे त्यांनी अंग काढून घेण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर काम करण्याची इच्छा नसल्याचे कळविले त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने कंपनीला नोटिसा दिल्या आणि अखेरीस १३ लाख रुपयांची सुरक्षा अनामत जमा केली. त्यानंतरदेखील कंपनीने स्वारस्य दाखवले नाही. लॉकडाऊन काळात तर सायकली इतस्तत: बेवारस पडून होत्या. त्यामुळे लोकमतने सचित्र वृत्त दिल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने या सायकली गोळा करण्यास सुरुवात केली. सायकल सेवा देणाºया ठेकेदाराने काम करण्याची इच्छा नसल्याचे दर्शविल्यानंतरदेखील त्याचा पाठपुरावा स्मार्ट सिटीने केला तसेच बेवारस पडलेल्या सायकली जमा केल्या. आता ५४१ सायकलीच जमा झाल्या असून, त्या भांडारात जमा करण्यात आल्या आहेत.- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी

टॅग्स :Healthआरोग्यSmart Cityस्मार्ट सिटी