शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल परिसरामध्ये  पालखेड कालव्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:43 IST

पालखेड लाभ क्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यात आले आहे. अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला.

येवला : पालखेड लाभ क्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यात आले आहे. अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला.  पालखेड कालवा व धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणात जलसाठा कमी असल्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाºयांनी वितरिका ४६ ते ५२ला पाणी देण्याची असमर्थता दर्शविली होती.या पाण्याकरिता अनेकांनी अनेकवेळा निवेदने देऊन मागणी केली होती. एका शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन पाणी देण्यासाठी साकडे घातले. पाणी मिळाले नाही तर पिकांचे नुकसान तर होईलच मात्र जनावरे व पिण्याच्या पाण्याचीमोठी समस्या निर्माण होईल, असे सांगण्यात आले. महाजन यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाºयांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणी सोडण्यात आले.  अंदरसूल परिसरात पाण्याचे आगमन होताच शेतकºयांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपा नेते बाबा डमाळे यांच्या हस्ते अंदरसूल, पेटीपूल, मन्याडथडी, गवंडगाव, सुरेगाव येथे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, बाबा सोनवणे, कमळकर देशमुख, नारायण देशमुख, संजय ढोले, कचरू गवळी, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, रामूदादा भागवत, आप्पासाहेब भागवत, संजय भागवत, प्रकाश बजाज, बंटी एंडाईत, भगवान जाधव, रामनाथ घोडके, भारत देशमुख, शंकर गायकवाड, हरिभाऊ साळुंखे, संतोष सोनवणे, संदीप वडाळकर, रतन जाधव, राजू सोनवणे, सुनील सोनवणे, गोरख जाधव, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर जोंधळे, ताराचंद भागवत, नाना वडाळकर, कचरु भागवत, भाऊराव भागवत, बाळासाहेब भागवत, अविनाश भागवत, सुभाष भागवत, रवि भागवत, संदीप वडाळकर, त्र्यंबक गोरे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :DamधरणWaterपाणी