शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव येथे ह्यडोनेट अ डिव्हाईसह्ण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:42 IST

नांदूरवैद्य : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डोनेट अ संकल्पना मांडत इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देनाशिक आकाशवाणी केंद्राच्या २७व्या वर्धापन दिनाचे औचित्य

नांदूरवैद्य : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डोनेट अ संकल्पना मांडत इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे नुकत्याच राष्ट्रीय एकात्मता व नाशिक आकाशवाणी केंद्राच्या २७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत येथील जिल्हा परिषद शाळेत इगतपुरीच्या उपसभापती विमल गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी व माजी सदस्य बाळासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४२ एफएम रेडिओचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षकांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख मधुकर दराडे यांनी केले. यामध्ये डोनेट अ डिव्हाइस उपक्रमाची संकल्पना, गरज व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी इशस्तवन आंबेकर यांनी व चंद्रकांत भांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी, तर विनायक पानसरे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच उत्तम भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गाढवे, नामदेव गाढवे, तसेच केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी