शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

स्टाइसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:26 AM

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्थेमध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भेट देत प्रशिक्षण घेतले.

सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्थेमध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भेट देत प्रशिक्षण घेतले.तालुका औद्योगिक वसाहत संस्थेचे अध्यक्ष पंडित लोंढे, उपाध्यक्ष मीनाक्षी दळवी, संचालक अविनाश तांबे, रामदास दराडे, उद्योजक बाबासाहेब दळवी, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदींसह उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण संस्थेतील फिटर, डिझेल मेकॅनिक, कॉम्प्युटर या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील रिंग पल्स अ‍ॅक्वा, संटु आई इंडिस्ट्रिज, अभिजित इंजिनिअरिंग या कारखान्यास भेट देऊन कामाची माहिती घेतली. प्रशिक्षणासाठी अमृतवाहिनी आयटीआयचे ४० विद्यार्थी तसेच शिक्षक बाळासाहेब आहेर, सचिन मोरे, गणेश बागुल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण