शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

खरिपाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:38 PM

वरखेडा : यावर्षी सोयाबीन बियाणांची कमतरता असल्याने बीजप्रक्रिया कशी करावी व घरचे घरी आपल्या बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयीचे दिंडोरी तालुक्यातील खेडगावमध्ये कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले.

ठळक मुद्दे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वरखेडा : यावर्षी सोयाबीन बियाणांची कमतरता असल्याने बीजप्रक्रिया कशी करावी व घरचे घरी आपल्या बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयीचे दिंडोरी तालुक्यातील खेडगावमध्ये कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करून सोयाबीन या पिकाची पेरणी करावी. बियाणास जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया, डाळवर्गीय पिकासाठी व एकदल वर्गीय पिकासाठी बीजप्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर दहा टक्के कमी करून खर्चात बचत करावी. शेतकऱ्यांना त्यांचे बांधावर खते कसे उपलब्ध करून घेता येईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर व सलग फळबाग लागवड, तसेच याच योजनेअंतर्गत शेततळे खोदकाम व प्लास्टिक अस्तरीकरण याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, मंडळ कृषी अधिकारी डी. आर. नाठे, कृषी पर्यवेक्षक पी. बी. कनहोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात येत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार