अपंग महामंडळातर्फे मार्गदर्शन शिबिर

By Admin | Updated: April 30, 2015 00:08 IST2015-04-30T00:07:55+5:302015-04-30T00:08:19+5:30

अपंग महामंडळातर्फे मार्गदर्शन शिबिर

Guidance Camp by the Disabled Mahamandal | अपंग महामंडळातर्फे मार्गदर्शन शिबिर

अपंग महामंडळातर्फे मार्गदर्शन शिबिर

सिडको : अपंग महामंडळ नाशिक यांच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०१४-२०१५ या चालू वर्षात महामंडळाने वसुलीत महाराष्ट्रात उच्चांक गाठला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांनी दिली.
या शिबिरात लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच १८ लाभार्थींना कर्जवाटप व १४ लाभार्थींना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. कार्यक्रमास महाव्यवस्थापक नंदकुमार कुले, जिल्हा व्यवस्थापक अशोक मुगदल, गंगाधर डोईफोडे, गणेश लोंढे, स्वप्नील चौधरी, दीपाली दुसाने आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Guidance Camp by the Disabled Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.