शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मका आवकेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:36 IST

उमराणे : लष्करी अळीचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे प्रतवारी घसरल्याने येथील बाजार समितीत मका (भुसार) मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, प्रतवारी घसरलेल्या मालाला चांगल्या मालाच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचा फटका बसत आहे, तर चांगल्या मालाला १८०० ते १९०० रु पयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.

ठळक मुद्देउमराणे बाजार समिती : प्रतवारी घसरल्याने विक्र ीकडे शेतकऱ्यांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : लष्करी अळीचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे प्रतवारी घसरल्याने येथील बाजार समितीत मका (भुसार) मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, प्रतवारी घसरलेल्या मालाला चांगल्या मालाच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचा फटका बसत आहे, तर चांगल्या मालाला १८०० ते १९०० रु पयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.मागील वर्षी तीव्र दुष्काळाची झळ सोसल्यानंतर शेतकरी बांधवांनी चालूवर्षी खरीप हंगामातील कांद्यापाठोपाठ दुसरे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया मका पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. परंतु पेरणी केल्यानंतरच्या अवघ्या पंधरा दिवसांतच लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पीक संकटात सापडले होते.मात्र परिस्थितीवर मात करीत शेतकऱ्यांनी तीन ते चार वेळा महागड्या औषधांची फवारणी करून काही प्रमाणात हे पीक वाचविले होते, असे असतानाच ऐन मका कापणीच्या वेळी परतीच्या पावसाने तब्बल पंधरा ते वीस दिवस धुमाकूळ घातल्याने कापणी झालेल्या मका पिकाची कणसे पाण्यात भिजली होती. परिणामी या कणसांना कोंब फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ही कणसे जास्त दिवस टिकावू नसल्याने शेतकºयांना नाइलाजास्तव हा मका काढून लगेच बाजारात विक्रीस आणावा लागत असल्याने बाजार समितीत मका मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परतीच्या पावसाचा फटकाउमराणे बाजार समितीच्या आवारात आज बुधवारी (दि. २७) ५५० वाहनांतून सुमारे नऊ हजार ५०० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव कमीत कमी ११०० रु पये, जास्तीत जास्त १८६१ रु पये तर सरासरी १६५० रुपयांपर्यंत होते. परतीच्या पावसामुळे जास्त दिवस कणसे पाण्यात भिजल्याने दाणे खराब झाले आहेत. त्यामुळे मका मालाची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी मिळत आहे. त्यामुळे काही शेतकºयांना मका पिकापासून मिळणारे उत्पन्न तर दूरच; परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे मका विक्रेत्या शेतकºयांनी बोलून दाखविले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड