शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

किराणा दुकानदारांचा बंद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:36 AM

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करीत जिल्हा प्रशासाने वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात किरकोळ किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची सवलत दिली असली, तरी  दुकानाचे शटर उघडताच मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई होत असल्याने दुकानाचे शटर न उघडता मालाची डिलिव्हरी देणार कशी, असा सवाल उपस्थित करीत नाशिक शहरातील किरकोळ किराणा दुकानदारांनी सलग दुसऱ्या दिवशीही बंदमुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. 

ठळक मुद्देअटींमुळे नाराजी : नियम शिथिल करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करीत जिल्हा प्रशासाने वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात किरकोळ किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची सवलत दिली असली, तरी  दुकानाचे शटर उघडताच मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई होत असल्याने दुकानाचे शटर न उघडता मालाची डिलिव्हरी देणार कशी, असा सवाल उपस्थित करीत नाशिक शहरातील किरकोळ किराणा दुकानदारांनी सलग दुसऱ्या दिवशीही बंदमुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. नाशिक शहरातील किरकोळ दुकानदारांना जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या निर्बंधांतून  शिथिलता देत घरपोच सेवा देण्याची सवलत दिली आहे. मात्र, किरकोळ ग्राहकांना अर्धा किलो, पावशेरच्या वजनातील ती ते चार वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी येणारा खर्च वस्तूंच्या एकूण किमतीएवढा अथवा त्याहूनही अधिक येत असल्याने घरपोच सेवा देणे परवडणार कसे, असा सवाल किरकोळ किराणा व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे मनपाचे अधिकारी व पोलिसांकडून दुकानाचे अर्धे शटरही उघडू देत नाहीत. अशा परिस्थिती ग्राहकांनी ऑनलाइन पाठविलेल्या किराणा मालाची यादीची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे किराणा दुकानदारांनी शुक्रवारीही (दि.१४) सेवा बंद ठेवून प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला.  त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र हाल होत आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या