स्व. कवी कुसुमाग्रज तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड. समवेत भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिकचे अध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेवक प्रशांत जाधव, प्रमोद सस्कर.
महाकवीला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 01:28 IST