श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST2021-06-24T04:11:51+5:302021-06-24T04:11:51+5:30

माधवराव पाटील संकुल येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रारंभी रेखाताई पारेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नगरसेवक प्रमोद सस्कर ...

Greetings to Shyamaprasad Mukherjee | श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

माधवराव पाटील संकुल येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रारंभी रेखाताई पारेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी यावेळी मुखर्जी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.

कार्यक्रमास शहराध्यक्ष तरंग गुजराथी, विणकर आघाडीचे मनोज दिवटे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मयूर मेघराज, कुणाल क्षीरसागर, राधेश्याम परदेशी, सुनील काटवे, पुरुषोत्तम रहाणे, बाबूराव खानापुरे, कुंदन हजारे, हेमचंद्र समदडिया, सुनील बाबर, पंकज पहिलवान, ललित वखारे, पवन बाबर, हेमंत व्यवहारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- २३ येवला बीजेपी

येवला येथे शहर भाजपच्यावतीने आयोजित श्यामाप्रसाद मुखर्जी अभिवादन कार्यक्रमप्रसंगी प्रतिमा पूजन करताना रेखाताई पारख. समवेत नगरसेवक प्रमोद सस्कर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी आणि पदाधिकारी.

===Photopath===

230621\23nsk_26_23062021_13.jpg

===Caption===

फोटो- २३ येवला बीजेपी  येवला येथे शहर भाजपाच्या वतीने आयोजित श्यामाप्रसाद मुखर्जी अभिवादन कार्यक्रम प्रसंगी प्रतिमापूजन करतांना रेखाताई पारख. समवेत नगरसेवक प्रमोद सस्कर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी आणि पदाधिकारी. 

Web Title: Greetings to Shyamaprasad Mukherjee