शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सिन्नर येथे आॅगस्ट क्र ांती दिनानिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 2:57 PM

सिन्नर : ९ आॅगस्ट क्र ांती दिन येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून साजरा करण्यात आला.

सिन्नर : ९ आॅगस्ट क्र ांती दिन येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून साजरा करण्यात आला.इंग्रजांची सत्ता भारतातून जावी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ९ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला आणि आंदोलन सुरू झाले. देशात सर्वत्र इन्कलाब जिंदाबाद, भारतमाता की जयचा जयघोष सुरू झाला आणि सर्व भारतीय आझादीसाठी पेटून उठले. प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने यावेळी भूमिगत राहून हि देशव्यापी चळवळ चालविली गेली. देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांनी जीवाची बाजू लावून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. १५ आॅगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ह्यामुळे ह्या आंदोलनाला खूप महत्व आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देशात, राज्यात आणि शहरात १४४ कलम लागू असल्याने जास्त जमाव न जमवता सदर कार्यक्र म सामाजिक अंतर पाळत पार पडला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीतु कोथमिरे होते. सहाय्यक उपनिरक्षक गणेश परदेशी व संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक संतोष शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. सिन्नर नगरपरिषदेचे शहर अभियान व्यस्थापक अनिल जाधव, लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिटीच्या वतीने अध्यक्ष डॉ. महावीर खिंवसरा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ.महावीर खिंवसरा यांनी केले. 

टॅग्स :Governmentसरकारsinnar-acसिन्नर