शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात महाराणा प्रताप यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 18:23 IST

येवला : करणी सेनेच्या वतीने हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देदि येवला मर्चंट बँकेतही महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी

येवला : करणी सेनेच्या वतीने हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

शहरातील महाराणा प्रताप यांचे पुतळ्यास प्रारंभी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश मंत्री धीरजसिंग परदेशी, आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शरद राऊळ, करणी सेना जिल्हाध्यक्ष विशाल राजपूत, बंटी परदेशी, शाहू शिंदे, भाजपाचे आनंद शिंदे, राजू परदेशी, समीर समदडीया, मयुर मेघराज, भाजपा शहराध्यक्ष तरंग पटेल, आकाश राजपूत, अक्षय राजपूत, मंगलसिंग राजपूत, शेरू मोमीन, दिपक काथवटे, नवनित परदेशी, सोनू परदेशी, गणेश पाटील, कुणाल श्रीरसागर, बाळासाहेब साताळकर, सिंकदर सोळसे, युवराज पाटोळे, मुंकूद साठे, शिवम राजपूत आदी उपस्थित होते.शहरातील दि येवला मर्चंट बँकेतही महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बँकेचे चेअरमन अरुण काळे, ज्येष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी, मॅनेजर अरविंद जोशी, सागर पटेल, ज्ञानेश्वर गोंटला, किशोर राऊत, शेखर मेहता, राकेश पटेल, स्वप्निल घोडके, मारुती करपे, दिनेश शेंडे, मनोज हिवाळे, ज्ञानेश्वर चव्हाण, आनंद वडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाSocialसामाजिक